सरोगेट मदर : लॉकडाऊनमुळे त्यांना त्यांच्या बाळाला पाहाताच आलं नव्हतं

सरोगेट मदर : लॉकडाऊनमुळे त्यांना त्यांच्या बाळाला पाहाताच आलं नव्हतं

अर्जेंटिनातील एक दांपत्य अपत्य प्राप्तीसाठी दहा वर्षं प्रयत्न करत होतं. शेवटी त्यांनी सरोगसीचं सहकार्य घेऊन पालक होण्याचा निर्णय घेतला.

युक्रेनमध्ये सरोगसी कायदेशीर आहे. तेथील एका रुग्णालयात त्यांच्या बाळाला सरोगेट मदरने जन्म दिला. पण लॉकडाऊनमुळे या दांपत्याला आपल्या बाळाला भेटताच आलं नाही पण जेव्हा ते भेटले तेव्हा या आई-बाबांची प्रतिक्रिया काय होती तुम्हीच पाहा.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)