कोरोना लॉकडाऊनच्या काळात घरगुती हिंसाचारापासून महिलांना वाचण्याचे प्रयत्न
कोरोना लॉकडाऊनच्या काळात घरगुती हिंसाचारापासून महिलांना वाचण्याचे प्रयत्न
कोरोनामुळे जगभरात वेगवेगळ्या देशांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. परिणामी अनेक देशांमध्ये महिलांना घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागत आहे. त्यावर काही तोडगा काढता येईल का यावर अनेक महिला प्रयत्न करत आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)