कोरोना: मुंबईतील KEM हॉस्पिटलच्या कोव्हिड ICU वॉर्डमध्ये... - पाहा व्हीडिओ

कोरोना: मुंबईतील KEM हॉस्पिटलच्या कोव्हिड ICU वॉर्डमध्ये... - पाहा व्हीडिओ

मुंबईतील कोरोनाविरूद्ध सुरू असलेल्या लढाईत आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. ICU बेड्सच्या संख्येपासून ते आयसोलेशन बेड्सपर्यंत उपलब्धतेसाठी कसरत सुरू असल्याच्या बातम्या आपण ऐकतो आहोत.

अशा स्थितीत मुंबईच्या कोरोनालढाईच्या केंद्रस्थानी असणाऱ्या KEM रूग्णालयाच्या कोव्हिड ICU वॉर्डमध्ये 'बीबीसी मराठी'ची टीम पोहोचली आणि या आरोग्य आणीबाणीत इथली आरोग्य यंत्रणा कशी काम करते आहे ते पाहिलं....

रिपोर्टर - मयुरेश कोण्णूर

शूट आणि एडिटिंग - शरद बढे

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)