भारत चीन सीमा वाद: गलवान खोऱ्यातील चकमकीवर चीनने काय प्रतिक्रिया दिली? - पाहा व्हीडिओ

भारत चीन सीमा वाद: गलवान खोऱ्यातील चकमकीवर चीनने काय प्रतिक्रिया दिली? - पाहा व्हीडिओ

गलवान व्हॅली भागात भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये चकमक झाली. भारत सरकारनं दिलेल्या अधिकृत माहितीनुसार गलवान व्हॅली सीमेवर सैनिक मागे हटत असतानाच ही चकमक झाली.

भारत-चीन सीमेवर गलवान व्हॅली भागात सोमवारी (15 जून) रात्री दोन्ही देशांमधील सैन्यात चकमक झाली. यामध्ये भारतीय लष्कराचे एक अधिकारी आणि दोन सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा :

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)