कोरोना नियम: होम क्वारंटाईन होताना काय काळजी घ्यायची? । #सोपीगोष्ट 107

कोरोना नियम: होम क्वारंटाईन होताना काय काळजी घ्यायची? । #सोपीगोष्ट 107

सौम्य लक्षणं आढळणाऱ्या वा लक्षणं न आढळणाऱ्या म्हणजेच एसिम्प्टमॅटिक रुग्णांना घरीच थांबून बरं होण्याची सुविधा म्हणजेच - होम आयसोलेशनची परवानगी द्यायला सरकारने सुरुवात केलीय.

यामुळे एकीकडे हॉस्पिटल्समधले बेड्स गंभीररित्या आजारी रुग्णांसाठी उपलब्ध रहातायत, आणि दुसरीकडे सौम्य लक्षणं असणाऱ्यांना घरच्या घरीच बरं होण्याची संधी मिळते.

पण कोणते रुग्ण हे करू शकतात? अशावेळी त्यांच्या कुटुंबाने काय करायचं? या सगळ्यांनीच कोणती काळजी घ्यायची? जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.

संशोधन व सादरीकरण - अमृता दुर्वे

एडिटिंग - शरद बढे

कोरोना
लाईन

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)