कोरोना संकट : जगातले सगळे विषाणू गायब झाले तर काय होईल? । #सोपीगोष्ट 109
कोरोना संकट : जगातले सगळे विषाणू गायब झाले तर काय होईल? । #सोपीगोष्ट 109
कोरोना नावाच्या एका विषाणूने सध्या जगभर थैमान घातलंय. व्हायरस म्हटलं की कोरोनासोबतच सार्स, मर्स, इबोला अशी अनेक नावं डोक्यात येतात.
मग विषाणू हे फक्त वाईटच असतात का? की त्यांचे काही फायदेही असतात? जगात विषाणूच नसतील तर काय होईल? अतिसूक्ष्म असा हा घटक आख्ख्या पृथ्वीसाठी महत्त्वाचा का आहे?
समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)