जुळ्या बहिणी आणि गुणही जुळे - पाहा व्हीडिओ
जुळ्या बहिणी आणि गुणही जुळे - पाहा व्हीडिओ
ग्रेटर नोएडातील CBSE च्या 12 वीच्या परीक्षेत जुळ्या बहिणींना गुणही सारखेच मिळाले आहेत. दोघींनाही 95.8 टक्के एवढे गुण मिळाले आहेत.
विशेष म्हणजे, प्रत्येक विषयातील गुणही सारखेच आहेत. मान्य आणि मानसी अशी दोघींची नावं आहेत. कशी घडली ही कमाल आणि त्या दोघी काय सांगत आहेत त्यांच्या या अनुभवाबद्दल?
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता)