कोरोना लस: रशियाने माहिती हॅक केल्याचा युकेचा आरोप

कोरोना लस: रशियाने माहिती हॅक केल्याचा युकेचा आरोप

कोरोनाव्हायरसवर सुरू असलेल्या संशोधनात हॅकिंग केल्याचा आणि ब्रिटीश राजकारणात हस्तक्षेप केल्याचा आरोप रशियाने फेटाळलाय.

युके, अमेरिका आणि कॅनडाने आरोप केलाय की रशियामधल्या हॅकर्सनी कोरोनाच्या लशीवर संशोधन करणाऱ्या संस्थांना लक्ष्य केलंय.

त्याचवेळी युके सरकारनेही म्हटलंय की त्यांच्या शेवटच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये हस्तक्षेपाचे प्रयत्न रशियाकडून झाले होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता)