कोरोना काढा: मालेगाव काढा किंवा मन्सुरा काढा काय आहे?

कोरोना काढा: मालेगाव काढा किंवा मन्सुरा काढा काय आहे?

एकेकाळी कोरोनाने थैमान घातलेल्या नाशिकजवळच्या मालेगावमध्ये फक्त मालेगाव काढा किंवा मन्सुरा काढ्याचंच नाव होतं. इथल्या मन्सूरा हॉस्पिटलमध्ये बनलेला हा युनानी काढा कोरोना विषाणूला परतावून लावतो, अशी सर्वत्र चर्चा होती.

पण त्याचं सत्य काय? खरंच मालेगावमध्ये कोरोनाला आळा घालण्यात या काढ्याची मदत झाली का?

पाहा मालेगावहून प्रवीण ठाकरे यांचा रिपोर्ट.

एडिटिंग – अरविंद पारेकर

निर्मिती – गुलशनकुमार वनकर

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करूपाकिस्तानात टोळांची होतेय किलोवर विक्री शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)