कोरोना लॉकडाऊन मध्ये महावितरणची ही महिला तंत्रज्ञ वीज पुरवठा सुरळीत ठेवते

कोरोना लॉकडाऊन मध्ये महावितरणची ही महिला तंत्रज्ञ वीज पुरवठा सुरळीत ठेवते

आजवर तुम्ही विजेच्या खांबांवर पुरुषांनाच चढताना पाहिलं असेल. पण उषा जगदाळे यांनी सिद्ध केलंय की महिला कुठेही कमी नाहीत.

बीडमध्ये महावितरणच्या लाईनवूमन म्हणून उषा काम करतात. लहानपणापासूनच एक कुशल खेळाडू राहिलेल्या उषा यांनी राष्ट्रीय पातळीवर खो-खो स्पर्धेत तब्बल 11 सुवर्णपदकं पटकावली आहेत.

आज त्या महावितरणच्या लाईनवुमन म्हणून काम करतात आणि वीजखांबांवर चढून दुरुस्त करणारी

व्हीडिओ – मनोज सातपुते

एडिटिंग – राहुल रणसुभे

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)