कोरोना व्हायरस: आर्थिक मंदी येते म्हणजे नेमकं काय होतं?

कोरोना व्हायरस: आर्थिक मंदी येते म्हणजे नेमकं काय होतं?

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अनेक देशांत लॉकडाऊन करण्यात आले. पण त्यामुळे आता जगभरात आर्थिक मंदीचं सावट उभं राहत आहे.

पण आर्थिक मंदी आल्यावर नक्की काय होतं? त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो? हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)