कोरोना व्हायरसचं संकट नेमकं कधी संपेल? # सोपीगोष्ट 149

कोरोना व्हायरसचं संकट नेमकं कधी संपेल? # सोपीगोष्ट 149

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रॉस घेब्रेयेसूस यांनी अलिकडेच म्हटलं की दोन वर्षांत कोरोनाची साथ संपेल. पण त्यांनी आणि इतरही अनेक तज्त्रांनी यापूर्वीच आपल्याला कोरोनाबरोबर जगण्याची सवय करून घ्यावी लागेल असंही म्हटलं होतं.

मग नेमकं काय गृहित धरायचं? एखादी साथ संपते म्हणजे नेमकं काय होतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधू या, सोपी गोष्टच्या या 149 व्या भागात

संशोधन, लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू

एडिटिंग- निलेश भोसले

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता)