एक असा वृद्धाश्रम जिथे कोव्हिडचा एकही पेशंट आढळला नाही

एक असा वृद्धाश्रम जिथे कोव्हिडचा एकही पेशंट आढळला नाही

कोव्हिड-19 चा धोका वृद्धांना अधिक आहे, असं सांगितलं जातंय. इंग्लंडमध्ये कोव्हिड-19 मुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी एक तृतीयांश मृत्यू हे केअर होममध्ये राहणाऱ्या लोकांचे झाले आहेत.

पण युकेमधलं एक केअर होम असं आहे, जिथे कोव्हिड-19 चा एकही रुग्ण सापडला नाहीये. देशात लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वीच इथं कोरोनाबद्दल खबरदारी घेतली गेली.

या केअर होममध्ये वृद्धांची काळजी कशी घेतली जातीये? पाहा व्हीडिओ.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)