कोव्हिड रुग्णांकडून खासगी हॉस्पिटल्स भरमसाट पैसे उकळतायत का?

कोव्हिड रुग्णांकडून खासगी हॉस्पिटल्स भरमसाट पैसे उकळतायत का?

भारतात काही खासगी हॉस्पिटल्सनी कोव्हिडच्या रुग्णांकडून जास्त फी आकारल्याचे बीबीसीला आढळून आलं आहे. सरकारचे निर्बंध असतानाही हॉस्पिटल्सची मनमानी चालू असल्याच्या तक्रारीही अनेक राज्यांमधून करण्यात आल्या आहेत.

भरमसाट पैसे भरावं लागल्याने रुग्णांचे नातेवाईक हवालदिल झाले आहेत. बीबीसी गुजरातीचे प्रतिनिधी रॉक्सी गाडेकर छार्रा यांचा हा रिपोर्ट

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)