कोरोना व्हायरसच्या काळात गणेशोत्सव साजरा कसा करायचा? #सोपीगोष्ट 148

कोरोना व्हायरसच्या काळात गणेशोत्सव साजरा कसा करायचा? #सोपीगोष्ट 148

कोरोना आणि लॉकडाऊनचा परिणाम आपल्या आयुष्यावरच झालाय. तर सण साजरा करण्यावरही तो होणारच. यापूर्वी पंढरीची वारी, ईद असे सणही आपल्याला नेहमीपेक्षा कमी प्रमाणात आणि वेगळेपणाने साजरे करावे लागले.

आता गणेशोत्सवातून काही नियम पाळावे लागणार आहेत. राज्यसरकारने गणेशोत्सवासाठी आखून दिलेली मार्गदर्शक तत्त्व जाणून घेऊया आजची सोपी गोष्टमध्ये.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)