JEE NEET परीक्षा घेण्यावर विद्यार्थ्यांना काय वाटतं?

JEE NEET परीक्षा घेण्यावर विद्यार्थ्यांना काय वाटतं?

JEE आणि NEET ची परीक्षा वेळापत्रकानुसारच होईल, असं राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) स्पष्ट केलं आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर परीक्षेला स्थगिती देण्याची मागणी केली जात होती. दरम्यान या निर्णयावर बीबीसी मराठीने संबंधित विद्यार्थ्यांशी मतं जाणून घेतली.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)