कोरोना लॉकडाऊनमध्ये बीडच्या तरुणाने गोठ्यात उभं केलं ऑफिस

कोरोना लॉकडाऊनमध्ये बीडच्या तरुणाने गोठ्यात उभं केलं ऑफिस

बीडच्या दादासाहेब भगत या तरुणाला कोरोना काळात आपलं ऑफिस बंद करावं लागलं. आणि त्यांनी आपली कंपनी बीडमधल्या सांगवी गावी हलवली.

DooGraphics हे सॉफ्टवेअर त्यांनी डिझायनर आणि इंजिनियर्सच्या मदतीने विकसित केलंय. आपलं ऑफिस गावातल्या माळरानावर हलवल्यानंतर त्यांनी गावातल्या मुलांनाही रोजगार उपलब्ध करुन दिला. पाहा बीबीसी मराठीसाठी कॅमेरामन शाहिद शेख यांचा रिपोर्ट.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)