शार्ली एब्दो हल्ल्यातील आरोपींवर खटला सुरू

शार्ली एब्दो हल्ल्यातील आरोपींवर खटला सुरू

2015 साली शार्ली एब्दो या उपहासात्मक नियतकालिकावर आणि ज्यू लोकांच्या एका बाजारावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी 14 लोकांवर खटला सुरू झालाय.

तीन दिवस सुरू असलेल्या या हिंसाचारात पॅरिसमध्ये 17 लोक मारले गेले होते. या हल्ल्यामुळे फ्रान्स हादरलं होतं आणि यानंतर फ्रान्समध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी मोठ्या प्रमाणात निदर्शनं झाली होती.

हा रिपोर्ट त्या हल्ल्याच्या दृश्यांनी सुरू होतो. यातील काही दृष्यं तुम्हाला विचलित करू शकतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)