कोरोना टेस्टिंगच्या निमित्ताने हाँगकाँगवर नियंत्रण ठेवण्याचे आरोप चीनवर का होत आहेत?

कोरोना टेस्टिंगच्या निमित्ताने हाँगकाँगवर नियंत्रण ठेवण्याचे आरोप चीनवर का होत आहेत?

हाँगकाँगमध्ये सरकारने मोफत कोरोना निदान चाचणी योजना सुरू केली आहे. पण, ही योजना चायनीज सरकारने आणल्यामुळे त्यावरून वाद निर्माण झाला आहे. इथले लोकशाहीवादी नेते आणि आरोग्य सेवक यांनी या चाचण्यांवर बंदी घालण्याचं आवाहनही लोकांना केलं आहे. बीबीसी न्यूजचा हाँगकाँगमधून हा खास रिपोर्ट...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)