केशवानंद भारती खटला काय आहे? #सोपीगोष्ट160

केशवानंद भारती खटला काय आहे? #सोपीगोष्ट160

इडनीर मठाचे प्रमुख केशवानंद भारती यांचं नुकतंच निधन झालं. त्यांना 'राज्यघटनेचे रक्षक' म्हणून ओळखलं जायचं.

सुप्रीम कोर्टातल्या ज्या खटल्यामुळे आणि निकालामुळे त्यांना ही ओळख मिळाली तो खटला काय होता? आणि आजही तो निकाल महत्त्वाचा का आहे? समजून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)