कोरोना लस मोदी सरकार फास्ट ट्रॅक करणार : # सोपीगोष्ट 165

कोरोना लस मोदी सरकार फास्ट ट्रॅक करणार : # सोपीगोष्ट 165

कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी अनेक वेगवेगळ्या लशींवर काम सुरू आहे.

रविवारी (13 सप्टेंबर) बोलताना केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की सुरक्षित आणि परिणामकारक लशीला तातडीने मंजुरी देण्याचा विचार सरकार करू शकतं.

पण अशा प्रकारचं इमर्जन्सी ऑथोरायझेशन देण्यात काय अडचणी असतात आणि कोणते धोके असू शकतात?

संशोधन-लेखन-निवेदन- सिद्धनाथ गानू, एडिटिंग- निलेश भोसले

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)