कोरोना पुणे: कोव्हिड रुग्णांसाठी मोफत रिक्षा सेवा पुरवणारा अक्षय कोठावडे
कोरोना पुणे: कोव्हिड रुग्णांसाठी मोफत रिक्षा सेवा पुरवणारा अक्षय कोठावडे
पुण्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असताना अक्षय कोठावडे या तरुणाला रुग्णसेवेने झपाटलंय. डेंटल टेक्निशिअनचा कोर्स पूर्ण केलेला अक्षय रुग्णांना हॉस्पिटलमध्ये रिक्षेतून पोहचवण्यासाठी मोफत सेवा देतोय.
प्लेगच्या साथीत सावित्रीबाई फुलेंनी आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांची सेवा केली, हीच त्याच्यासाठी प्रेरणा आहे असं तो सांगतो.
रिपोर्ट- राहुल गायकवाड
कॅमेरा- नितीन नगरकर
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)