कोरोनाः कृत्रिम अँटीबॉडीजचे उपचार कोव्हिडच्या रुग्णांसाठी वरदान ठरतील?

कोरोनाः कृत्रिम अँटीबॉडीजचे उपचार कोव्हिडच्या रुग्णांसाठी वरदान ठरतील?

कोव्हिडच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी युकेतल्या नव्या कृत्रिम अँटीबॉडीजकडे मोठ्या आशेने जातंय. या कृत्रिम अँटीबॉडीजना मोनो-क्लोनल अँटीबॉडीज असं नाव देण्यात आलंय.

युकेतल्या हॉस्पिटलमधील रुग्णांवर त्याची चाचणी होणार आहे. कोरोना व्हायरसशी लढा देता येणं शक्य आहे का हे पाहण्यासाठी जवळपास 2 हजार रुग्णांना हे मोनो-क्लोनल अँटीबॉडीज देण्यात येणार आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)