महाराष्ट्रातील नाशिकमधल्या शेतकऱ्याने कोथिंबीर तब्बल 12.51 लाखांना विकली

महाराष्ट्रातील नाशिकमधल्या शेतकऱ्याने कोथिंबीर तब्बल 12.51 लाखांना विकली

काही दिवसांपूर्वी एक शेतकरी डोक्यावर नोटांचं गाठोडं घेऊन जातानाचा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. त्या फोटोसोबतचा मजकूर होता – “नाशिक सिन्नर तालुक्यातील शेतकरी विनायक हेमाडे यांनी आपल्या चार एकर क्षेत्रात कोंथिंबीरीची लागवड केली… त्याचा भाव त्यांना तब्बल बारा लाख एकावन्न हजार मिळाला.”

ही माहिती बरोबर होती, पण तो फोटो मात्र चुकीचा होता. कोथिंबीरीचं ते विक्रमी पीक घेणारे विनायक हेमाडे नेमके कोण आहेत? काय आहे त्यांची यशोगाथा?

पाहा प्रवीण ठाकरे यांचा रिपोर्ट

एडिटिंग - शरद बढे

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)