अमेरिका निवडणूक: कमी मतं मिळवूनही अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदावर विजय मिळवता येतो?

अमेरिका निवडणूक: कमी मतं मिळवूनही अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदावर विजय मिळवता येतो?

राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या उमेदवारांमध्ये अटीतटीचा सामना इलेक्टोरल कॉलेज व्होट्स मिळवण्यासाठी असतो. प्रत्येक राज्यासाठी तिथल्या लोकसंख्येनुसार 'इलेक्टोरल कॉलेज व्होट्स'ची विभागणी करण्यात आली आहे.

एकूण 538 इलेक्टोरल व्होट्स संपूर्ण अमेरिकेत आहेत. त्यातील 270 पेक्षा जास्त इलेक्टोरल मतं ज्या उमेदवाराला मिळतात त्याचा राष्ट्राध्यक्ष पदाच्या चुरशीत विजय होतो.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा )