कोरोना लस: चीन, अमेरिका आणि पैशाअभावी WHO चा प्रकल्प रखडणार?

कोरोना लस: चीन, अमेरिका आणि पैशाअभावी WHO चा प्रकल्प रखडणार?

जगभरात लस विकसित आणि वितरित करण्याच्या प्रकल्पावर पैशांच्या अडचणीला सामोरं जावं लागतंय. WHO च्या 150 पेक्षा जास्त देश सहभागी असलेल्या कोव्हॅक्स प्रकल्पापासून अमेरिका आणि चीन दूर राहतायत.

वर्षअखेरपर्यंत जी कुठली लस विकसित होईल ती गरीब देशांपर्यंत पोहोचवण्याच्या या प्रकल्पाचं भवितव्य काय?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)