पाकिस्तानात कोरोना उद्रेकात सुरू आहेत धार्मिक कार्यक्रम

पाकिस्तानात कोरोना उद्रेकात सुरू आहेत धार्मिक कार्यक्रम

पाकिस्तानमध्ये धर्म ही अतिशय महत्त्वाची बाब मानली जाते. मग ते राजकारणाशी संबंधितच नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही धर्माचं वर्चस्व दिसून येतं.

कोरोनाच्या काळात जगभरातील अनेक देशांनी मशिदी बंद करण्याचा निर्णय घेतला, पण पाकिस्तानमध्ये लोकांचं श्रद्धास्थान असलेल्या मशिदी खुल्या ठेवण्यात आल्या. धार्मिक कार्यक्रम सार्वजनिकरित्या सुरू राहिल्याने कोरोनाचा संसर्ग खरंच झाला का? तसंच लोकांना या काळात धार्मिक आधार मिळाला का?

याविषयीचा बीबीसीच्या प्रतिनिधी शुमाएला जाफरी यांचा रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)