कोरोना मुंबईच्या झोपडपट्टीत पसरू नये म्हणून झटणारे कोव्हिड योद्धे - पाहा व्हीडिओ

कोरोना मुंबईच्या झोपडपट्टीत पसरू नये म्हणून झटणारे कोव्हिड योद्धे - पाहा व्हीडिओ

मुंबईमधील दाटीवाटीच्या वस्त्या आणि झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला तर रोखण्याचं मोठं आव्हान यंत्रणांसमोर उभं राहतं.

धारावी सारख्या वस्त्यांमध्ये काटेकोर नियोजन करुन आणि लोकांच्या सहभागातून कोरोनाच्या प्रसाराचा वेग कमी करण्यात यश आलं. त्यावेळी सार्वजनिक शौचालयांची भूमिका महत्त्वाची होती. मुंबईतल्या काही संस्थांच्या मदतीने सफाई कामगार नेमकं काय काम करतायत, त्याविषयीचा बीबीसी मराठीचे प्रतिनिधी राहुल रणसुभे यांचा रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)