नवनीत राणा कंगना राणावत आणि ड्रग्ज प्रकरणाबद्दल काय म्हणतात? - पाहा व्हीडिओ

नवनीत राणा कंगना राणावत आणि ड्रग्ज प्रकरणाबद्दल काय म्हणतात? - पाहा व्हीडिओ

कंगना राणावत आणि उद्धव ठाकरे सरकारमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे.

बॉलिवूडचा ड्रग्जशी संबंध असल्याचे आरोप वारंवार होतात. बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत खासदार नवनीत राणा यांनी हे सगळं ड्रग्ज प्रकरण म्हणजे राज्य सरकारचा खऱ्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. ठाकरे सरकार NCB च्या कामात हस्तक्षेप करत आहे असाही त्यांनी थेट दावा केला.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)