नव्या कामगार कायदा सुधारणा विधेयकामुळे नेमका कुणाचा फायदा होणार? #सोपीगोष्ट 175

नव्या कामगार कायदा सुधारणा विधेयकामुळे नेमका कुणाचा फायदा होणार? #सोपीगोष्ट 175

कृषी विधेयकाच्या मागोमाग संसदेनं बुधवारी कामगार कायद्यांमध्ये सुधारणा सुचवणारी तीन विधेयकं मंजूर केली. एकूण 44 कामगार कायदे 4 विधेयकांमध्ये बसवण्यात आले आहेत.

आणि यातल्या एका विधेयकाला गेल्या वर्षीच संसदेची मंजुरी मिळाली आहे. आज जाणून घेऊया बुधवारी राज्यसभेचीही मंजुरी मिळालेल्या तीन नव्या कामगार कायदा सुधारणा विधेयकांविषयी....

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)