कोरोना: पुण्याच्या जम्बो हॉस्पिटलच्या आत नेमकी काय परिस्थिती आहे?

कोरोना: पुण्याच्या जम्बो हॉस्पिटलच्या आत नेमकी काय परिस्थिती आहे?

कोरोना संसर्गासाठी पुणे शहर आणि जिल्हा देशातला संवेदनशील हॉटस्पॉट बनला. मुंबई, दिल्ली अशा शहरांना मागे टाकत पुणे सर्वाधिक अॅक्टिव्ह केसेस असलेलं शहर बनलं.

एका बाजूला पुणं देशात प्रतिदशलक्ष लोकसंख्येमागे सर्वाधिक टेस्ट्स करणारं शहर आहे, तर दुसरीकडे आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी झगडणारंही हे शहर आहे. अशी पुण्याची कोरोनाविरुद्धची लढाई आहे, जी दिवसागणिक लांबत चालली आहे. पुण्याची अशी स्थिती का झाली याची कारणं शोधणारा हा ग्राऊंड रिपोर्ट.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)