अझरबैजान आणि अर्मेनियामध्ये का होतोय संघर्ष?

अझरबैजान आणि अर्मेनियामध्ये का होतोय संघर्ष?

अझरबैजान आणि अर्मेनिया हे दोन्ही देश पूर्वी सोव्हिएत महासंघाचा भाग होते, त्यांच्यात गेली अनेक दशकं भूभागावरून संघर्ष सुरू आहे. रविवारपासून या संघर्षाने पुन्हा डोकं वर काढलंय. काय आहेत याची कारणं आणि परिणाम?

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)