मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्यांचे दुष्परिणाम कोणते? - पाहा व्हीडिओ

मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्यांचे दुष्परिणाम कोणते? - पाहा व्हीडिओ

पाळीत महिलांना घराबाहेर बसवण्याचे प्रकार किमान शहरी भागात कमी झाले असले तरी धार्मिक कार्यांमध्ये पाळी सुरू असताना महिलांनी सहभागी होणं अजूनही निषिद्धच आहे.

त्यामुळेच अनेक महिला मासिक पाळी पुढे ढकलणाऱ्या गोळ्यांचा वापर करताना दिसतात. पण या गोळ्यांचे शरीरावर गंभीर परिणाम होताना दिसतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)