'कोरोना एप्रिलमध्ये जाईल,' ते 'मी मास्क वापरत नाही'- डोनाल्ड ट्रंप

'कोरोना एप्रिलमध्ये जाईल,' ते 'मी मास्क वापरत नाही'- डोनाल्ड ट्रंप

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि त्यांच्या पत्नी मेलेनिया ट्रंप यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं शुक्रवारी स्पष्ट झालं.

अमेरिकेत कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक झाला आहे. आणि तसं असताना ट्रंप यांनी वारंवार कोरोना विषयी अनेक वादग्रस्त आणि मजेशीर वाटतील अशी विधानं जाहीर रित्या केली आहेत.

मागच्या सहा महिन्यांत कोरोना एप्रिलमध्ये जाईल ते मास्क कोरोनापासून संरक्षण करत नाही, अशा त्यांच्या कित्येक वादग्रस्त वक्तव्यांची त्यानिमित्ताने आठवण झाल्याशिवाय राहत नाही. ही सगळी भाषणं ट्रंप यांच्याच शब्दात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)