कोरोनाः जगातल्या 10 पैकी 1 माणसाला खरंच कोव्हिड-19चा संसर्ग झाला आहे का?

कोरोनाः जगातल्या 10 पैकी 1 माणसाला खरंच कोव्हिड-19चा संसर्ग झाला आहे का?

जगाच्या लोकसंख्येच्या दर 10 जणांपैकी एकाला कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला असल्याची शक्यता WHOने व्यक्त केली आहे. म्हणजे जगातला एक मोठा गट धोक्यात आहे, असा अंदाज WHOच्या हेल्थ इमर्जन्सी प्रोग्रामचे कार्यकारी संचालक माईक रायन यांनी हा व्यक्त केला आहे.

10 महिन्यांपूर्वी चीनमध्ये कोरोनाची सुरुवात झाली. त्यानंतर आता दीडशेपेक्षा जास्त देशांत हा आजार पसरला आहे. पण ही साथ आटोक्यात येण्याची चिन्हं अजूनही दिसत नाहीत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)