बिहार निवडणूक: नितीश कुमार उद्धव ठाकरेंच्या मार्गावर जातायत? - #सोपी गोष्ट 181

बिहार निवडणूक: नितीश कुमार उद्धव ठाकरेंच्या मार्गावर जातायत? - #सोपी गोष्ट 181

उद्धव ठाकरेंनी ज्याप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली तशीच नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यांच्याशी केली होती. पण त्यामुळे दोघांच्याही विश्वासार्हतेबद्दल प्रश्न विचारले गेले. बिहार निवडणुकीत भाजप आणि जदयू एकत्र आहेत.

पण NDA चा घटक पक्ष लोजपा नितीश यांच्या विरोधात आणि भाजपच्या समर्थनार्थ निवडणूक लढवतोय. नितीश कुमार यांची वाटचाल आणि उद्धव ठाकरेंच्या राजकीय प्रवासात काय साम्य आहेत?

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)