राहुल गांधी यांची हाथरसनंतरची सक्रियता किती काळ टिकणार? #सोपीगोष्ट182

राहुल गांधी यांची हाथरसनंतरची सक्रियता किती काळ टिकणार? #सोपीगोष्ट182

राहुल गांधी गेले काही दिवस भाजप सरकारविरोधात वेगवेगळ्या मुद्द्यांवर सक्रीय झालेले दिसतायत. हाथरस, पंजाब, हरयाणा सगळीकडे राहुल गांधी रस्त्यावर उतरून सरकारवर टीका करतायत. पण राहुल गांधी किती काळ हे नेटाने करतील?

24X7 राजकारणी म्हणून ते आपली प्रतिमा उभी करणार आहेत का? राहुल यांच्या राजकारणात सातत्य आहे की नाही?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)