अझरबैजान-आर्मेनिया युद्धाचा वादग्रस्त नागार्नो-काराबाख भागातून ग्राऊंड रिपोर्ट

अझरबैजान-आर्मेनिया युद्धाचा वादग्रस्त नागार्नो-काराबाख भागातून ग्राऊंड रिपोर्ट

आर्मेनिया आणि अझरबैजान या दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली, पण ती टिकू शकली नाही.

युद्धाच्या काळात बीबीसी न्यूजने आर्मेनिया आणि अझरबैजान अशा दोन्ही बाजूंनी युद्धाचं वार्तांकन केलं आहे. बीबीसीच्या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी ऑर्ला गॉरिन यांचा अझेरी शहरातून हा ग्राऊंड रिपोर्ट...

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)