कोरोनामुळे मानसिक आरोग्यावरील उपचारांसमोर आव्हान

कोरोनामुळे मानसिक आरोग्यावरील उपचारांसमोर आव्हान

कोरोनामुळे अनेक मानसिक उपचार रुग्णालयांना त्यांची सेवा थांबवावी लागली आहे. तर नवीन रुग्णांची भरती रोखावी लागली.

हे सगळं अशावेळी घडलं की जेव्हा रुग्णांना मानसिक उपचारांची त्यांना सर्वाधिक गरज होती. याचा परिणाम असा झाला की लोक हॉस्पिटलमध्ये पोहोचू शकले नाहीत.

तर काहींची औषधं आणि काऊन्सिलिंग बंद झाली. लॉकडाऊनमध्ये एकटेपणा वाढला. त्यामुळे लक्षणं आणखी गंभीर होत गेली. तसंच मानसिक आजार असणाऱ्या लोकांना कोरोनापासून वाचवणंही खूप आव्हानात्मक आहे. पाहा बीबीसी प्रतिनिदी सिंधुवासिनी आणि रुबाइयत बिस्वास यांचा हा रिपोर्ट.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)