कोरोना लस बाजारात येण्याआधीच का पसरलाय 'लसीचा राष्ट्रवाद'?

कोरोना लस बाजारात येण्याआधीच का पसरलाय 'लसीचा राष्ट्रवाद'?

सगळ्या जगाचं लक्ष हे कोरोनाच्या लसीकडं लागलं आहे. पण आता फक्त लस उपलब्ध करणं आहे एक प्रश्न उरलेला नाहीये. कारण त्याच्या मार्गात आणखी एक अडथळा आहे. तो म्हणजे लसीचा राष्ट्रवाद. म्हणजे नेमकं काय? हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)