लक्ष्मीनारायण रेड्डींच्या घरावर भरते पाखरांची शाळा

लक्ष्मीनारायण रेड्डींच्या घरावर भरते पाखरांची शाळा

शहरांमधील हिरवळ आंकुचन पावत असताना लक्ष्मीनारायण रेड्डींचं घर कबुतरं आणि पोपटांसाठी निवारा बनलं आहे. त्यांच्या गच्चीवर रोज या पाखरांचे थवे न चुकता हजर होतात. शहरं काँक्रिटची जंगलं बनत चालली आहेत.

पक्ष्यांचा किलबिलाट ऐकणं ही आता चैनीची गोष्ट झाली आहे. शहराच्या गजबजाटात एखादा पक्षी जरी दृष्टीस पडला तरी मन प्रसन्न होतं.

अशा परिस्थितीत विशाखापट्टणम इथल्या लक्ष्मीनारायण रेड्डींच्या गच्चीवर मात्र पाखरांची शाळा भरते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)