तुम्हाला लाँग कोव्हिड होईल का हे आता डॉक्टरना सांगता येणार

तुम्हाला लाँग कोव्हिड होईल का हे आता डॉक्टरना सांगता येणार

लाँग कोव्हिड म्हणजे कोव्हिडमधून बरे झाल्यानंतरही काही महिने कोव्हिडची लक्षणं शरीरात राहणं.

अशा हजारो घटना वैद्यकीय संशोधनातून समोर आल्या आहेत. सामान्यत: कोव्हिडमधून बरे झाल्यावर 11 दिवसांत व्यक्ती पूर्ववत होते. आपली नेहमीची कामं करायला लागते. पण, काही व्यक्तींचा त्रास नंतरही राहतो. जगभरातले संशोधक यावर संशोधन करत आहेत. आणि ग्रेट ब्रिटनमध्ये संशोधकांनी एक पद्धती शोधून काढलीय ज्यामुळे कोणत्या रुग्णांना लाँग कोव्हिडचा त्रास होऊ शकतो हे ते उपचारा दरम्यान सांगू शकतात. जेवढी लक्षणं जास्त तेवढा लाँग कोव्हिडचा धोकाही जास्त. बीबीसीचा खास रिपोर्ट...

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)