डोनाल्ड ट्रंप की जो बायडन, चीनची पसंती कुणाला?

डोनाल्ड ट्रंप की जो बायडन, चीनची पसंती कुणाला?

कोव्हिड संकटाच्या काळातही चीनच्या अर्थव्यवस्थेत 4.9 टक्क्यांनी वाढ झाल्याचं नव्या आकडेवारीतून समोर येतंय. जगभरात कोरोनाचा उद्रेक होत असताना चीनने परिस्थिती कशी नियंत्रणात आणली याचं हे उदाहरण आहे.

अमेरिकेत मात्र कोरोनाचा सामना करताना सरकारची तारांबळ उडतेय. आणि दुसरीकडे व्यापारी जगतात दबदबा असणाऱ्या चीनसोबतचे संबंध कमालीचे ताणले जातायत.

अमेरिकेन निवडणुकीच्या निकालांचा चीनवर काय परिणाम होऊ शकतो? आणि चीनमध्ये डोनाल्ड ट्रंप यांना पसंती आहे की जो बायडन यांना? या प्रश्नांची उत्तरं बीबीसीचे प्रतिनिधी जॉन सडवर्थ यांनी शोधायचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)