कोरोनाच्या उद्रेकामुळे जगातील लाखो लोकांवर बेघर होण्याचं संकट

कोरोनाच्या उद्रेकामुळे जगातील लाखो लोकांवर बेघर होण्याचं संकट

मागचे सहा महिने अख्खं जग मोठ्या आरोग्य संकटातून जातंय. त्यातून उद्भवलेल्या लॉकडाऊनमुळे जगभरातल्या अर्थव्यवस्था कोलमडल्या. लाखो लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या. एप्रिलमध्ये बीबीसीने जगाच्या तीन कोपऱ्यातल्या तीन लोकांशी आर्थिक अडचणींवर चर्चा केली.

तिघांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या होत्या. घरी अन्नपाण्याची ददात होती. या तिघांचा मागच्या सहा महिन्यांतला प्रवास बघितला तर जगावर नेमकं काय संकट येऊ घातलंय याची कल्पना येते. संयुक्त राष्ट्रसंघानेही इशारा दिलाय की येणाऱ्या दिवसांमध्ये लाखो लोकांचा निवारा नाहिसा होऊ शकतो.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)