बिहार निवडणूक : मुंबईमध्ये काम करणाऱ्या स्थलांतरितांना सर्वांत मोठा मुद्दा कोणता वाटतो?

बिहार निवडणूक : मुंबईमध्ये काम करणाऱ्या स्थलांतरितांना सर्वांत मोठा मुद्दा कोणता वाटतो?

बिहारमध्ये विधानसभा निवडणूक सुरू आहे. मुंबईमध्ये लाखो बिहारी नागरिक कामानिमित्तानं स्थायिक झाले आहेत. त्यांना सध्याच्या बिहारकडे पाहता तिथले कोणते मुद्दे महत्वाचे वाटतात हे आम्ही त्यांना विचारलं...

रिपोर्ट - मयुरेश कोण्णूर

शूटिंग आणि एडिटिंग - शरद बढे

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)