फ्रान्स आणि इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यावर मुस्लीम देश का चिडलेत? #सोपीगोष्ट 198

फ्रान्स आणि इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यावर मुस्लीम देश का चिडलेत? #सोपीगोष्ट 198

फ्रेंच वस्तूंवर बहिष्कार घालण्यात यावा, फ्रान्ससोबतचे संबंध तोडण्यात यावे अशी मागणी अनेक मुस्लिम देशांमध्ये करण्यात येतेय. अनेक देशांनी फ्रान्सने घेतलेल्या इस्लाम विषयक भूमिकेवर टीका केलीय.

नेमकं काय घडलंय? जगभरातले मुस्लिम देश फ्रान्सचा विरोध का करतायत? समजून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)