कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी मुंबई, पुणे तयार आहे का? - सोपी गोष्ट

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी मुंबई, पुणे तयार आहे का? - सोपी गोष्ट

गेले काही दिवस देशात नवीन रुग्णांचे आकडे कमी होतायत. पण, त्याचवेळी दिवाळीनंतर दुसरी लाट येण्याची शक्यताही व्यक्त होतेय. युरोपमध्ये आताच काही देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करावं लागलं आहे. आपल्याकडेही पुन्हा तीच परिस्थिती येऊ शकेल का? दुसरी लाट आलीच तर आरोग्य सुविधांच्या दृष्टीने आपण त्यासाठी तयार आहोत का? मूळात दुसरी लाट असं काही असतं का? या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरासाठी पाहा सोपी गोष्ट...

संशोधन – मयांक भागवत, बीबीसी आरोग्य टीम

लेखन, निवेदन – ऋजुता लुकतुके

एडिटिंग – निलेश भोसले

हेही नक्की पाहा -

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)