प्राइड मेट्रो स्टेशन: LGBT कर्मचारी चालवत आहेत नोयडामधलं हे मेट्रो स्टेशन

प्राइड मेट्रो स्टेशन: LGBT कर्मचारी चालवत आहेत नोयडामधलं हे मेट्रो स्टेशन

उत्तर प्रदेशातील नोयडा येथे सेक्टर 50 नावाचं एक मेट्रो स्टेशन आहे. इथल्या मेट्रो स्टेशनमध्ये टोकन देण्यापासून ते साफसफाईमध्ये ट्रान्सजेंडर कर्मचारी काम करत आहेत.

नोयडा मेट्रो रेल कार्पोरेशनद्वारे हा उपक्रम राबवला जात आहे. इथे सध्या एकूण LGBT समुदयातील 16 कर्मचारी काम करत आहेत.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)