कोरोना काळात जगभरात दिवाळी सण कसा साजरा केला जातोय?

कोरोना काळात जगभरात दिवाळी सण कसा साजरा केला जातोय?

सध्या संपूर्ण भारतात दिवाळीची तयारी सुरू आहे. हिंदू समुदयासाठी ही नवीन वर्षाची सुरुवात असते.

पण देशात रोज जवळपास 40 हजार नवीन कोरोना रुग्ण आढळत आहेत. अशा परिस्थितीत दिवाळी कशी साजरी केली जातेय?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)