लंडनमध्ये या जगप्रसिद्ध महिला हक्क कार्यकर्तीचा नग्न पुतळा का उभा राहतो आहे?

लंडनमध्ये या जगप्रसिद्ध महिला हक्क कार्यकर्तीचा नग्न पुतळा का उभा राहतो आहे?

जागतिक महिला हक्क चळवळींची जननी अशी ओळख असलेल्या मेरी वॉलस्टोनक्राफ्ट यांचा जगातला पहिला पुतळा लंडनमध्ये उभा राहतो आहे. दहा वर्षं शिल्पकार या पुतळ्यावर काम करत आहेत. पण, पुतळा तयार झाला असताना त्यावरून वादही निर्माण झाले आहेत.

आंदोलनकर्ते अनावरण थांबवण्याचा आग्रह धरतायत कारण, पुतळा नग्न आहे. महिला हक्क कार्यकर्तीचा असला तरी तो नग्नच हवा का असा त्यांचा आक्षेप आहे. लोकांचे आक्षेप आणि त्यावर शिल्पकारांनी दिलेलं उत्तर...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)